Breakup Day : ब्रेकअप सर्वात जास्त कोण करतं, मुलं की मुली?

सकाळ डिजिटल टीम

ब्रेकअप म्हणजे नात्यातून बाहेर पडणे होय.

Breakup Day | sakal

सर्वात जास्त ब्रेकअप कोण करतं, असं जर विचारलं तर काही लोक म्हणतील मुलं तर काही लोक म्हणतील मुली.

Breakup Day | sakal

पण मुळात ब्रेकअप हे नेहमी दोघांच्याही सहमतीने होते.

Breakup Day | sakal

जर एखाद्याला नात्यातून बाहेर पडायचे आहे तर तो समोरच्याला ब्रेकअप मागतो, तेव्हा दोघेही सहमतीने ब्रेकअप करतात.

Breakup Day | sakal

त्यात मुलं की मुली कोण जास्त ब्रेकअप करतात, हा प्रश्न मागे पडतो.

Breakup Day | sakal

मुळात ब्रेकअप हे परिस्थितीनुसार किंवा नातं अयशस्वी झाल्यास होतं

Breakup Day | sakal

त्यामुळे ब्रेकअपला सकारात्मक दृष्टीने बघणे गरजेचे आहे.

Breakup Day | sakal

काही लोक ब्रेकअपसाठी एकमेकांना दोष देतात, जे खूप चुकीचं आहे.

Breakup Day | sakal

त्यामुळे ब्रेकअपचा आदर करणेही तितकेच गरजेचे आहे.

Breakup Day | sakal

तेव्हाच तुमचे ब्रेकअप झालेल्या व्यक्तीशी सलोख्याचे सबंध राहतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Breakup Day | sakal