आईच्या दुधाने एवढे संसर्ग बाळापासून पळतात दूर, वाचा स्तनपानाचे फायदे

साक्षी राऊत

स्तनपानाचे फायदे

आईच्या दुधामुळे बाळाचा अनेक संसर्गापासून बचाव होतो. आज स्तपानाचे काही फायदे जाणून घेऊया.

Breast Feeding Week

रोगप्रतिकार शक्ती वाढते

आईच्या दुधाने बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

Breast Feeding Week

संसर्गापासून बचाव

आईचे दूध बाळाचे संसर्गापासून बचाव करते

Breast Feeding Week

हिमोफिलस इन्फ्लुएन्झा टाइप बी पासून बचाव होतो.

Breast Feeding Week

न्यूमोनिया

बाळाला न्यूमोनिया होण्यापासून थांबवते

Breast Feeding Week

बाळाचा आजारापासून बचाव

मेनिन्जायटिस आजारापासून बाळाला दूर ठेवता येते.

Breast Feeding Week

बोटुलिसमपासून बचाव

बाळाचा बोटुलिसमपासून बचाव करते.

Breast Feeding Week

लघवीच्या जागी होणाऱ्या संसर्गापासून दूर ठेवते

Breast Feeding Week

बाळाची झोप

पहिल्या दूधातून बाळाची झोपही पूर्ण होते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Breast Feeding Week