Monika Lonkar –Kumbhar
नवरीसाठी वेणीवर असी संपूर्ण गजऱ्यांची हेअरस्टाईल केल्यास ती अधिकच शोभून दिसते.
जर तुम्हाला लग्नात केसांची वेणी घालायची नसेल तर तुम्ही केसांची अशी बन हेअरस्टाईल करू शकता.
जर तुम्ही लग्नात साऊथ इंडियन लूक करणार असाल तर केसांची अशी सुंदर वेणी घालू शकता.
जर तुम्ही घागरा परिधान करणार असाल तर त्यावर अशी मेस्सी वेणी हेअरस्टाईल खूपच सुंदर दिसेल.
केसांच्या अंबाड्याला तुम्ही नेहमीसारखे गजरे लावण्यापेक्षा गुलाब वेणी लावू शकता.
घागऱ्यावर मोकळ्या केसांची हेअरस्टाईल करणार असाल तर त्यावर अशी आर्टिफिशिअल फुलपाखरे तुम्ही लावू शकता
वेणी अधिक उठून दिसावी यासाठी तुम्ही त्यावर ब्रोच लावू शकता. त्यासोबतच गजरे आणि गुलाब यांचा वापर करायला विसरू नका.