इतिहासातला सगळ्यात मोठा दरोडा माहितंय का?

सकाळ वृत्तसेवा

ब्रिटनमध्ये इतिहासातला सगळ्यात मोठा दरोडा पडला होता

१९६३ मध्ये घडलेल्या या घटनेला द ग्रेट रॉबरी म्हटलं जातं

7 ऑगस्ट १९६३ रोजीची ही घटना आहे. रॉयल मिल ट्रेन संध्याकाळी ७ वाजता लंडनकडे निघाली

या ट्रेनमध्ये पोस्टाचे ३०० कोटी होते. ८ ऑगस्ट १९६३ रोजी चोरट्यांनी हिरवा दिवा झाकून लाल बॅटरी लावली

दिवा बघून ट्रेन थांबली, चोरट्यांनी लोको पायलटला लोखंडी रॉडने मारहाण केली

या रॉबरीमध्ये केवळ १६ चोरांनी १५ मिनिटात १२८ खोके गायब केले

तब्बल ३०० कोटी रुपये त्यांनी एका ट्रकमधून लांबवले

या घटनेत अखेरपर्यंत पैशांची रिकव्हरी झाली नव्हती. पोलिसांनी चोर मात्र शोधले होते

या घटनेवर काही चित्रपटदेखील आलेले आहेत