घरात या दिशेला चुकूनही ठेवू नका झाडू, होईल मोठं आर्थिक नुकसान

Chinmay Jagtap

फटका

यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका आपल्याला बसू शकतो असे म्हटले जाते

वास्तुशास्त्र

घर बांधताना आपण वास्तुशास्त्राचे पालन करतो, मात्र घर बांधल्यावर त्यात राहिला गेल्यावर काही गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो.

दिशा

अशातच घरामध्ये झाडून नक्की कोणत्या दिशेला ठेवावा हे देखील वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले आहे

महत्त्व

झाडूला लक्ष्मीचा प्रतीक म्हटलं जातं यामुळे झाडूला मोठे महत्त्व आहे

वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार, झाडू ठेवण्याची योग्य दिशा दक्षिण-पश्चिम किंवा पश्चिम आहे.

अंधश्रद्धा

संबंधित बाबी केवळ माहितीसाठी असून यातून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही

अशुभ

ईशान्य दिशा झाडू ठेवण्यासाठी अशुभ मानली जाते.

केळी खाण्याचे 'हे' आहेत फायदे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

banana | esakal
हे पण वाचा