Budget 2023: गेल्या ५ वर्षीतील देशाच्या विकास दराची स्थिती, जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

आज देशाचे केंद्रीय सर्वसाधारण बजेट २०२३ अर्थमंत्री निर्मला सीतारामन या संसदेत सादर कारत आहेत.

Budget 2023

या पार्श्वभूमिवरा भारताचा आर्थिक विकास दर किती टक्के होता आणि पुढे तो किती होईल यावर एक नजर टाकूया.

Budget 2023 indias growth rate for last five years

२३-२४ मध्ये देशाचा संभाव्य विकास दर ६.० ते ६.८ टक्के इतका असणार आहे.

Budget 2023 indias growth rate for last five years

तर २०१९-२० या वर्षात देशाचा आर्थिक विकास दर हा ३.७ टक्के होते.

Budget 2023 indias growth rate for last five years

वर्ष २०२०-२१ या वर्षात देशाचा आर्थिक विकास दर घसरून -६.६ टक्के इतका नोंदवला गेला.

Budget 2023 indias growth rate for last five years

तर वर्ष २०२१-२२ मध्ये ८.७ टक्के इतका विकास दराचा तात्पुरता अंदाज व्यक्त करण्यात आला.

Budget 2023 indias growth rate for last five years

तर २०२२-२३ मध्ये विकास दराचा पहिला आगाऊ अंदाज ७.० टक्के इतका वर्तवण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Budget 2023 indias growth rate for last five years