Monika Lonkar –Kumbhar
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आजच्या युनियन बजेटसाठी गुलाबी आणि पांढऱ्या रंगाच्या कॉंम्बिनेशनची साडी नेसली आहे.
२०२४ च्या अंतरिम बजेटसाठी निर्मला सीतारामन यांनी निळ्या रंगाची ही हॅंडलूम साडी परिधान केली होती.
२०२३ चा अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन यांनी ही लाल रंगाची साडी नेसली होती.
2022 मध्ये निर्मला सीतारामन यांनी ही कॉफी रंगाची साडी नेसली होती. ही बोमकाई साडी आहे, जी ओडिशामध्ये तयार केली जाते.
कोरोना काळात म्हणजेच २०२१ मध्ये अर्थमंत्र्यांनी लाल बॉर्डर असलेली ही ऑफ-व्हाईट रंगाची साडी नेसली होती. हा रंग शांतता आणि शक्तीचे प्रतीक मानला जातो.
२०२० मध्ये निर्मला सीतारामन यांनी ही पिवळी साडी नेसली होती. पिवळा रंग ऊर्जा आणि उत्साहाचे प्रतीक मानला जातो.
निर्मला सीतारामन यांनी २०१९ मध्ये ही पिंक कलरची सिल्क साडी नेसली होती.