Swapnil Kakad
निळाशार समुद्र, पांढरे किनारे आणि आनंददायी वातावरणासाठी पर्यटकांमध्ये लोकप्रिय असलेले 'मालदीव'.
आशिया खंडातील पर्यटयासाठी सर्वात जास्त भेट दिला जाणारा देश म्हणजे 'थायलंड'. या ठिकाणी जायला ५ तासांपेक्षाही कमी वेळ लागतो.
लगझरीअस ट्रॅव्हलिंग प्लेस म्हणून प्रसिद्ध असणारी 'दुबई' या देशातील 'बुर्ज खलिफा' ही जगातील सर्वात उंच इमारत आहे.
पर्यटनासाठी टुरिस्ट फ्रेंडली असणारा 'सेशेल्स' या देशात ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये फिरायला जाणे कधीही उत्तम ठरेल.
पाम ऑइल मॅनिफॅक्चुरींग आणि टेलीकॉम्युनिकेशनसाठी सर्वात श्रीमंत असणारा देश 'मलेशिया'.
मोस्ट क्लीन स्ट्रीट्स आणि मोठमोठ्या बिल्डींग्स असणार सिंगापुर हे एक पारंपारिक राष्ट आहे.
बौद्ध संस्कृतीसाठी, धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या अनेक ठिकाणांनी सज्ज असलेली श्रीलंका जगभरातील पर्यटकांना आकर्षित करत असते.
पूर्वी बर्मा म्हणून ओळखला जाणारा 'म्यानमार' हा देश हजारो बौद्ध मंदिरांनी समृद्ध आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.