Saisimran Ghashi
थंडीच्या दिवसांत दही-ताक पदार्थ खाण्याचे फायदे आणि तोटे दोन्ही असू शकतात.
थंडीमध्ये दही आणि ताक शरीरात कफ वाढवू शकतात, ज्यामुळे सर्दी, खोकला आणि नाक जड होऊ शकते.
जास्त दही आणि ताक थंडीमध्ये सर्दी किंवा इन्फेक्शनला आमंत्रण देऊ शकतात.
थंडीमध्ये जास्त प्रमाणात दही आणि ताक पचवणे कठीण होऊ शकते, ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि गॅस होऊ शकतो.
दही आणि ताक हे आपल्या प्रतिकारशक्तीसाठी चांगले आहेत. त्यामुळे शरीर अधिक टिकाऊ होऊ शकते आणि थंडीमधील विविध संक्रामक रोगांपासून बचाव होतो.
दही आणि ताक शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात, त्यामुळे शरीर शुद्ध राहते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही.