Buttermilk Benefits : ताक प्या अन् उष्णतेपासून आराम मिळवा

Monika Lonkar –Kumbhar

ताक

उन्हाळ्यात हमखास प्यायले जाणारे पेय म्हणजे ताक होय.

आरोग्य

उन्हाळ्यातील उष्णतेचा दाह कमी करण्यासाठी ताक प्यायले जाते. ताक पिणे हे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.

शरीर हायड्रेटेड राहते

ताक प्यायल्याने आपले शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होते.

पोषकतत्वांनी परिपूर्ण असलेल्या ताकाचे सेवन केल्याने शरीराला थंडावा मिळतो आणि ऊर्जा मिळते.

वजन कमी होते

ताक प्यायल्याने वजन कमी करण्यास मदत होते.

आतड्यांच्या आरोग्यासाठी लाभदायी

दह्यामध्ये उत्तम प्रोबायोटिक गुणधर्म असतात आणि ताक हे दही-आधारित पेय असल्याने ते पचनसंस्थेमध्ये चांगल्या बॅक्टेरिआचे उत्पादन वाढवण्यास मदत करते. त्यामुळे, आतड्यांचे आरोग्य चांगले राहते.

बद्धकोष्ठतेपासून मिळेल आराम

बद्धकोष्ठतेसारख्या पचनाच्या समस्यांमुळे तुम्हाला त्रास होत असेल, तर रोज सकाळी रिकाम्या पोटी ताक प्यायल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळेल.

प्रिया बापटचा कॅज्युअल ग्लॅमर अंदाज पाहिला का?

Priya Bapat | esakal
येथे क्लिक करा.