श्रावणात कोणत्या वस्तू खरेदी कराव्या?

पुजा बोनकिले

रूद्राक्ष

श्रावणात रूद्राक्ष खरेदी करू शकता.

rudraksha | Sakal

शिवलिंग

तुमच्या घरी शिवलिंग नसेल किंवा तुम्हाला चांदीचे शिवलिंग खरेदी करायचे असेल तर श्रावण महिना शुभ आहे.

shivling | Sakal

चांदीचे कड

श्रावणात चांदीचे कड घेऊ शकता.

silver bangle | Sakal

तांब्याचे त्रिशुळ

श्रावणात तांब्याचे त्रिशुळ खरेदी करणे शुभ मानले जाते.

trishul | Sakal

कधी सुरू होणार श्रावण

यंदा श्रावण सोमवार ५ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.

Sharavn Month | Sakal

कधी समाप्ती

२ सप्टेंबरला श्रावण समाप्त होणार आहे.

Sharavn Month | Sakal

काय अर्पण करावे

महादेवा प्रसन्न करण्यासाठी बेलाचे पान, पांढरे फुल अर्पण करावे.

Sharavn Month | Sakal

किती श्रावण सोमवार

यंदा श्रावणात ५ सोमवार आले आहे.

Sharavn Month | Sakal

पावसाळ्यात खा 'हे' आरोग्यदायी फळ

Fruits | Sakal
आणखी वाचा