साक्षी राऊत
वाढलेलं वजन
तुमचं वाढलेलं वजन कमी करण्यासाठी तुम्ही काही प्लान करत असाल तर या काही भाज्यांचे सूप प्यावे. यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळेल.
पालक वजन कमी करण्यास फायदेशीर असते. तुम्ही याचे सूप बनवूनसुद्धा पिऊ शकता. पालकमध्ये प्रोटीन आणि फायबर असतात. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
प्रोटीनयुक्त ब्रोकली आयरन, कॅल्शियम, क्रोमियम आणि व्हिटामिन भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल. तेव्हा ब्रोकलीचे सूप बनवून प्या.
टोमॅटोमध्ये इनसोल्यूबल फायबर असतात. जे तुमच्या पोटाची चरबी कमी करण्यास मदत करतात.
करवंद हे एक लो कॅलरी फळ आहे. याचे सूप तुम्हाला फॅट बर्न करण्यास मदत करेल.
दूधीच्या सूपमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात. जे वजन कमी करण्यास मदत करते. दूधीचे सूप रोज पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
अशा प्राकारे तुम्ही भाज्यांचे सूप पिल्यास तुम्हाला वजन कमी करण्यास मदत होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.