Saisimran Ghashi
शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यास हाडे आणि सांधेदुखीचा त्रास वाढू लागतो.
त्याचबरोबर अनेक शारीरिक आजार जडू लागतात अश्यात एक ड्राय फ्रूट दुधात भिजवून खाल्ल्याने कॅल्शियमचे प्रमाण वाढते.
दुध आणि काजू हे दोन्ही पोषक तत्वांनी भरपूर असतात.
दुधात भिजवलेले काजू हे कॅल्शियमचे उत्तम स्त्रोत आहेत, जे हाडांची घनता वाढवण्यास मदत करतात.
कॅल्शियमची कमतरता हाडांच्या कमकुवतपणाचे कारण बनते. दुधात भिजवलेले काजू हे हाडे मजबूत करण्यास मदत करतात.
कॅल्शियम दातांच्या आरोग्यासाठीही आवश्यक असते. दुधात भिजवलेले काजू दातोंची काळजी घेण्यास मदत करतात.
रात्री भिजवून सकाळी उठून हे काजू खाणे सर्वात फायदेशीर असते.
ही केवळ सामान्य माहिती आहे आम्ही याची पुष्टी करत नाही. कोणत्याही आरोग्य समस्या असल्यास, डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.