केसात कोंडा झाल्यास खोबरेल तेलात कापूर मिसळून लावल्याने फायदा होतो का?

Saisimran Ghashi

केसात कोंडा

केसाच्या त्वचेचा कोरडेपणा आणि ताठरता कोंड्याचे प्रमुख कारण आहे.

dandruff reasons | esakal

अस्वच्छता

केस नियमितपणे स्वच्छ न केल्यास धूळ, घाण साचून कोंडा होऊ शकतो.

dandruff problem solution | esakal

कोंडा कमी करण्याचे उपाय

कोंडा कमी करण्यासाठी कापूर वापरणे फायद्याचे असते.

dandruff problem | esakal

कापूर व खोबरेल तेल मिश्रण

नारळाच्या तेलात कापूर मिसळून केसांच्या मुळांमध्ये लावा, कोंडा कमी होईल.

Camphor use for hair | esakal

मेथी पेस्ट

केसांना मेथी पेस्ट लावल्यास केस मऊ होतात आणि कोंडा कमी होतो.

dandruff problem remedies | esakal

योग्य आहार

प्रथिने, व्हिटॅमिन बी आणि ओमेगा ३ फॅटी ऍसिड असलेला आहार घेण्याने केसांचे आरोग्य सुधारते.

healthy diet | esakal

कापूर लावण्याचे फायदे

कापूर जंतू नाशक असल्याने कोंडा कमी होण्यास मदत होते.

Benefits of Applying Camphor | esakal

ही केवळ सामान्य माहिती आहे आम्ही याची पुष्टी करत नाही.

कोणत्या व्हिटॅमिन कमतरतेमुळे डोळे दुखतात अन् नजर कमजोर होते?

weak vision eyesight problem | esakal
येथे क्लिक करा