90 सेकंदामध्ये खरंच प्रेम होऊ शकतं का?

कार्तिक पुजारी

प्रेम

पहिल्या नजरेत प्रेम होण्यासाठी फक्त 90 सेकंद लागतात असं सांगितलं जातं

couple

सेकंद

काही अभ्यासानुसार, पहिल्या नजरेतील प्रेम होण्यासाठी ९० सेकंद ते ४ मिनिटे लागतात

couple

उत्तेजना

कोणाला पाहताच मेंदुमध्ये उत्तेजना निर्माण होते, भावना उसळी मारतात

couple

नजर

त्यामुळे याला पहिल्या नजरेतील प्रेम म्हटलं जातं

propose your crush | esakal

कबुली

प्रेमामध्ये संबंध अधिक घट्ट होण्यासाठी आणि प्रेमाची कबुली देण्यासाठी नक्कीच वेळ लागतो

love couple | esakal

भावना

जेव्हा प्रेमाची भावना निर्माण होते त्यावेळी शरीरात केमिकल प्रक्रिया सुरु झालेली असते

Relationship Tips | esakal

जवळ

अशा वेळेस बुद्धी तुम्हाला सांगते की तुम्ही त्या व्यक्तीच्या अधिक जवळ जायला हवं. मात्र, ९० सेकंदामध्ये होणारं प्रेम अनेकदा एकतर्फी असतं

couple

लग्नासाठी मुलामुलींमध्ये वयाचे किती अंतर असावे?

married Couples | esakal
हे ही वाचा