मधुमेहाच्या रुग्णांसाठी डाळिंब फायदेशीर ठरू शकते का? जाणून घ्या

Anuradha Vipat

किडनी आणि हृदयाशी संबंधित आजार

शरीरात रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने किडनी आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो

pomegranate be beneficial for diabetics

अनेक पोषक घटक

डाळिंबाबाबतही मधुमेही रुग्णांमध्ये संभ्रम आहे. डाळिंबात अनेक पोषक घटक आढळतात

pomegranate be beneficial for diabetics

समृद्ध फळ

डाळिंब हे अँटी-ऑक्सिडंट्स, फ्लेव्होनॉइड्स आणि फिनोलिक्सने समृद्ध फळ आहे.

pomegranate be beneficial for diabetics

शरीराच्या विकासासाठी

हे सर्व घटक आपल्या शरीराच्या विकासासाठी आणि ताकदीसाठी खूप महत्त्वाचे मानले जातात.

pomegranate be beneficial for diabetics

अशक्तपणा

डाळिंबाच्या सेवनाने अशक्तपणा दूर होतो आणि याच्या सेवनाने शरीरातील लाल रक्तपेशी वाढते.

pomegranate be beneficial for diabetics

मधुमेहाच्या रुग्णांसाठी...

डाळिंबाच्या बिया मधुमेहविरोधी आहेत. यामध्ये असलेले फायबर मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर मानले जाते

pomegranate be beneficial for diabetics

महिलांनी रोज बदाम का खावेत?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

women eat almonds
येथे क्लिक करा