चहा पुन्हा उकळून प्यायल्याने ते विष होतं का? किती तासापर्यंत असतं सुरक्षित?

कार्तिक पुजारी

चहा

अनेकदा आपण चहा पुन्हा एकदा उकळून पितो

reheating tea

उकळून

पण, पुन्हा-पुन्हा चहा उकळून पिणे शरीरासाठी धोकादायक ठरू शकतं. याबाबत तुम्हाला माहिती असायला हवी

reheating tea

पुन्हा

चहा काही तासांत पुन्हा उकळून पित असताना त्यामध्ये बॅक्टेरियांचे प्रमाण वाढलेले असू शकते. याशिवाय, त्याचा फ्लेवर आणि इतर घटक नष्ट झालेले असतात

reheating tea

धोकादायक

त्यामुळे चार तासांपेक्षा जास्त काळापर्यंत तसाच ठेवलेला चहा पुन्हा उकळून पिऊ नका ते आरोग्यासाठी अपायकारक ठरेल

reheating tea

सुरक्षित

१० ते १५ मिनिटानंतर चहा पुन्हा उकळून प्यायल्यास काही हरकत नाही, कारण ते सुरक्षित असेल

reheating tea

बॅक्टेरिया

चहामध्ये दूध असते, त्यामुळे तुम्ही त्याला तसंच ठेवलं तर त्यात नक्कीच बॅक्टेरिया निर्माण होतील. त्याला परत उकळल्याने धोका कमी होणार नाही

reheating tea

आजार

अशा प्रकारचा चहा प्यायल्याने पोटदुखी, जुलाब, मळमळ आणि इतर पचनासंबंधी आजार उद्भवू शकतात

reheating tea

उशी घेऊन झोपताय, वेळीच ओळखा धोका!

sleep
हे ही वाचा