किचनमध्ये तुळशीचे रोप ठेवणे शुभ की अशुभ?

पुजा बोनकिले

हिंदु धर्मात तुळशीच्या रोपाला खुप महत्व आहे.

can we kept tulsi plant in kitchen | Sakal

तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो असे मानले जाते.

can we kept tulsi plant in kitchen | Sakal

हे रोप घरात ठेवल्यास सुख-समृद्धी लाभते.

can we kept tulsi plant in kitchen | Sakal

मान्यतेनुसार किचनमध्ये तुळशीचे रोप ठेवणे शुभ मानले जाते.

can we kept tulsi plant in kitchen | Sakal

असे मानले जाते की तुळशीचे रोप घरात सकारात्मकता आणते.

can we kept tulsi plant in kitchen | Sakal

तुळशीचे रोप किचनमध्ये ठेवल्यास आर्थिक समस्या दूर होतात.

can we kept tulsi plant in kitchen | Sakal

तुळशीचे रोप किचनमध्ये ठेवताना स्वच्छता ठेवावी.

can we kept tulsi plant in kitchen | Sakal

तुळशीच्या रोपामध्ये औषधीयुक्त गुणधर्म असतात. तसेच ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात देणारे रोप आहे.

can we kept tulsi plant in kitchen | Sakal

पावसाळ्यात खा 'हे' आरोग्यदायी फळं

Fruits | Sakal
आणखी वाचा