तुम्ही फाटलेल्या नोटा बदलून घेऊ शकता का?पण कशा?

Anuradha Vipat

फाटलेली नोट

फाटलेली नोट ही अशी नोट आहे ज्याचा एक भाग गहाळ आहे किंवा दोन तुकड्यांपेक्षा जास्त बनलेला आहे

exchange torn notes

फाटलेल्या नोटा

फाटलेल्या नोटा बँकेच्या कोणत्याही शाखेत सादर केल्या जाऊ शकतात.

exchange torn notes

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

अशा प्रकारे सादर केलेल्या नोटा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (नोट रिफंड) नियम, 2009 नुसार स्वीकारल्या जातात किंवा बदलल्या जातात

exchange torn notes

पूर्ण मूल्यासाठी

खराब झालेल्या बँक नोटा आणि फाटलेल्या नोटा पूर्ण मूल्यासाठी बदलल्या जातात

exchange torn notes


कोणतेही शुल्क नाही

नोटा बदलण्यासाठी बँका कोणतेही शुल्क घेत नाही.

exchange torn notes

बँकेचे ग्राहक

शिवाय नोट बदलताना तुम्ही त्या बँकेचे ग्राहक असणे आवश्यक नाही.

exchange torn notes

बँकेत जाऊन

तुम्ही फक्त जवळच्या कोणत्याही बँकेत जाऊन तुमच्याकडे असलेली फाटलेली नोट बदलू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

exchange torn notes