Amit Ujagare (अमित उजागरे)
कारमध्ये उंदीर शिरल्यानंतर ते आतल्या इंटिरिअरचं नुकसान करतात.
त्यामुळं कारमध्ये उंदीर शिरूच नयेत किंवा शिरल्यास बाहेर काढण्यासाठी काही ट्रिक्स आहेत.
तुमची कार नेहमी एकाच ठिकाणी पार्क करु नका तसेच रोज कार फिरवून आणा.
पार्किंगच्या जवळ जमिनीत बिळं असतील तर ती बुजवा.
कारमध्ये बसून काहीही खाऊ नका, खाद्यपदार्थांच्या वासानं उंदीर येतात.
कडक उन्हात गाडी उभी असेल तर बोनेटही उघडा, गरमीमुळं उदीर बाहेर पडतात.
कार स्वच्छ करताना बोनेट उघडून स्वच्छ करा, पालापाचोळा ठेऊ नका.
उंदरांपासून बचावासाठी कारमध्ये रॅट रिपेलंट वापरु शकता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.