पर्समध्ये किती वेलची ठेवाव्या, वाचा शास्त्र काय सांगत

पुजा बोनकिले

वेलचे फायदे वास्तूशास्त्रात देखील सांगितलेले आहे .

Sakal

शास्त्रानुसार पर्समध्ये वेलची ठेवल्यास अनेक फायदे मिळतात.

Sakal

धन लाभ

पर्समध्ये वेलची ठेवल्यास धन लाभ होतो.

Sakal

५ वेलची

पर्समध्ये ५ वेलची ठेवणे शुभ मानले जाते.

Sakal

कर्ज कमी होते

वेलची पर्स किवा बॅगमध्ये ठेवल्यास कर्ज कमी होते.

Sakal

वाईट नजर

वाईट नजरेपासून बचाव होतो.

Sakal

सकारात्मक ऊर्जा

वेलची पर्समध्ये ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते.

Sakal

सुख शांती लाभते

शास्त्रानुसार वेलची पर्समध्ये ठेवल्यास सुख शांती लाभते.

Sakal

शुभ मानले जाते

यामुळे वेलची पर्समध्ये ठेवणे शुभ मानले जाते.

Sakal

एका दिवसात किती सुर्यप्रकाश घ्यावा?

Sunlight | Sakal
आणखी वाचा