इतरांच्या अ‍ॅक्टिंगवर बोलणाऱ्या जान्हवी किल्लेकरचं करियर केवढं मोठं ?

सकाळ वृत्तसेवा

जान्हवी किल्लेकर

जान्हवी किल्लेकरचा जन्म 11 ऑक्टोबर 1994 रोजी ठाण्यात झाला

Janhvi Killekar | esakal

मुलगा

जान्हवी किल्लेकर ही विवाहित असून तिला एक मुलगा आहे

Janhvi Killekar

टीव्ही शो

जान्हवी किल्लेकरने 2015 साली टीव्ही शो 'भाग्य दिले तु मला' मधून आपल्या अभिनयाच्या करियरला सुरुवात केली

Janhvi Killekar

व्हिलन

या मालिकेमध्ये ती सोनिया या भूमिकेत होती, जो एक व्हिलनचा रोल होता

Janhvi Killekar

दिल दोस्ती दुनियादारी

याचबरोबर 'राधा प्रेम रंगी रंगली' आणि 'दिल दोस्ती दुनियादारी' यासारख्या मराठी टीव्ही शोमध्ये देखील तिने काम केले आहे

'

Janhvi Killekar

मराठी

कोळी वाडा झिंगला या मराठी चित्रपटांमध्ये जान्हवीने काम केले आहे.

Janhvi Killekar

शास्त्रीय

जान्हवी एक शास्त्रीय नृत्यांगना देखील आहे.

Janhvi Killekar

केळी खाण्याचे फायदे

banana | esakal
हे पण वाचा