हमखास यश मिळवून देणाऱ्या 9 करिअर टिप्स

आशुतोष मसगौंडे

आव्हाने

प्रत्येक प्रवास एका पायरीने सुरू होतो. आव्हाने स्वीकारा, अडथळ्यांमधून शिका आणि स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा, उच्च ध्येय ठेवा. जीवनात अधिक यश, उंची प्राप्त करण्याची इच्छा बाळगा.

Career Tips | Esakal

दृढनिश्चय

मनःशांती मिळविण्यासाठी समर्पण वृत्ती ठेवा. चंद्रघंटा धैर्य आणि निश्चय धैर्य आणि दृढनिश्चय हे दोन इंजिने आपल्या गाडीला यशाकडे नेतात.

Career Tips | Esakal

सर्जनशीलता

सर्जनशीलता आणि आरोग्य हे परिपूर्ण जीवनाचे महत्त्वाचे घटक आहेत. यामुळे आपल्या मनाचे, शरीराचे आणि आत्म्याचेदेखील पोषण होते. आपण अधिक सक्षम होतो, मानसिकदृष्ट्या खंबीर होतो.

Career Tips | Esakal

निःस्वार्थ प्रेम

निःस्वार्थ प्रेम करा आणि इतरांचीही काळजी घ्या. ज्यांना गरज आहे त्यांचे संरक्षण करा. जे चांगले आहे, त्याचे समर्थन करा. नातेसंबंध जोपासा. माणसे जोडून ठेवा. यांमुळे तुमची प्रगती होण्यास मदत होईल.

Career Tips | Esakal

क्षमता

तुमची पूर्ण क्षमता 'अनलॉक' करून तुम्ही तुमचे सामर्थ्य वाढवा. ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी आवश्यक तेवढी मेहनत घ्या. ज्ञानाचा योग्य वापर केल्यास यश मिळतेच.

Career Tips | Esakal

विचार

जीवनात सकारात्मक विचारांना खूप महत्त्व आहे. काही वेळा असं होतं की, आपण नकारात्मक विचारांच्या आधीन जातो. मात्र, विचारांवर मात करणं आणि सकारात्मक कृती करणं खूप गरजेचं आहे.

Career Tips | Esakal

आत्मविश्वास

सशक्तीकरण आणि आत्मविश्वास या दोन्ही गोष्टी तुम्हाला अधिक गतिमान करतात. त्यामुळे मानवी क्षमता वाढते. मर्यादांमधून बाहेर पडण्यास मदत होते आणि भीतीपासून मुक्तता मिळते.

Career Tips | Esakal

परिपक्वता

नवमी हा नवरात्रीचा नववा दिवस असतो. तो ज्ञान आणि आत्मविश्वासाचे एकत्रीकरण, परिपक्वता प्राप्त करणे, स्व-स्वरूपाची जाणीव होणे आणि जीवनाचे उद्दिष्ट पूर्ण करणे याचे प्रतीक मानला जातो.

Career Tips | Esakal

जेवणासोबत रोज खा 'हा' पदार्थ, झटपट वाढू लागेल वजन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weight Gaining Tips | esakal
आणखी पाहा...