रेमो डिसोझा आणि त्याच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

Anuradha Vipat

रेमो डिसोझा

प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक रेमो डिसोझाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Case filed against Remo D'Souza

गुन्हा दाखल

मीरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Case filed against Remo D'Souza

आरोप

रेमो डिसोझावर एका नृत्य समूहाने ११.९६ कोटी उकळले असल्याचा आरोप आहे.

Case filed against Remo D'Souza

तक्रार दाखल

२६ वर्षीय नृत्यिकेने याविरोधात मीरा रोड पोलीस ठाण्यात १६ ऑक्टोबर २०२४ रोजी तक्रार दाखल केली होती

Case filed against Remo D'Souza

चौकशी

याप्रकरणी पोलिसांनी अधिक चौकशी सुरू केली आहे

Case filed against Remo D'Souza

लक्ष

रेमो डिसोझाविरोधात गुन्हा दाखल झाल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे

Case filed against Remo D'Souza

सक्रिय

रेमो डिसोझा सोशल मिडीयावर सक्रिय असतो

Case filed against Remo D'Souza

कंगना राणौत पुन्हा एकदा वक्तव्यामुळे चर्चेत

येथे क्लिक करा