या कारणांमुळे कमी होतो पुरुषांमधील स्पर्म काउंट

Anuradha Vipat

बदलत्या जीवन शैलीचा परिणाम

बदलत्या जीवन शैलीचा परिणाम पुरुषांच्या स्पर्म काउंटवर होत आहे. सध्या पुरुषांच्या स्पर्म काउंटमध्ये घसरण होत आहे. यामुळे पुरूषांना नपुंसकत्व येत आहे

sperm count

कारणे

स्पर्म काउंट घसरण्यामागे विविध कारणे आहेत.जाणून घेऊया स्पर्म काउंट घसरण्यामागची कारणे.

sperm count

टाईट जीन्स

घट्ट कपडे घातल्यानं फर्टिलिटीवर परिणाम होत असल्याचं समोर आलं आहे.घट्ट कपड्यांऐवजी सैल कपडे घालणा-या पुरूषांमध्ये स्पर्म काऊंट 17 टक्के जास्त आढळून आला.

sperm count

लठ्ठपणा

लठ्ठपण यामुळे देखील स्पर्म काउंट कमी होऊ शकतो. यामुळे स्पर्म काउंट वाढून प्रजनन क्षमता वाढण्यास मदत होईल

sperm count

अंमली पदार्थांचे सेवन

अंमली पदार्थांचे सेवन एकूणच आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. मात्र, याचा पुरुषांच्या स्पर्म काउंटवर देखील अत्यंत विपरीत परिणाम होतो

sperm count

जंक फूड

पौष्टिक पदार्थ सोडून जंक फूडकडे लोक वळत चालले आहे. परिणामी पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या कमी होण्याची समस्या वाढते. 

sperm count

अंडरगारमेंट्स

पुरुषांचा स्पर्म काउंट कमी होण्यामागे आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे अंडरगारमेंट्स.याचा परिणाम फॉलिकल उत्तेजक हार्मोनवर होते. हे हार्मोन स्पर्म काउंट वाढीसाठी अत्यंत महत्वाचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

sperm count