Hair Fall : या सवयींमुळे तुमचे केस गळतात

नमिता धुरी

रोजच्या आयुष्यातील काही सवयींमुळे केसगळतीची समस्या सुरू होते.

Hair Fall

केस घट्ट बांधणे.

Hair Fall

हीट प्रोटेक्शनविना हीटींग टूल्स वापरणे.

Hair Fall

शॅम्पूचा अतिवापर करणे.

डाएट केल्याने शरीरात पोषक तत्त्वांची कमतरता निर्माण होते.

Hair Fall

अल्कोहोलमिश्रित प्रोडक्ट वापरणे.

Hair Fall

ओले केस विंचरणे.

Hair Fall

मानसिक ताण घेणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hair Fall