कार्तिक पुजारी
CBSE एक नवा प्रयोग करुन पाहण्याच्या तयारीत आहे. नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी 'ओपन बुक टेस्ट' राबवणार असल्याचं कळतंय.
ओपन बुक टेस्ट'ही पारपंरिक परीक्षा सोडून नवा प्रयोग आहे.
यामध्ये उच्च कौशल्य आवश्यक असणारी परीक्षा घेतली जाते.
परिक्षेतील प्रश्न अवघड असतात. त्यामुळे पुस्तक सोबत घेऊन आले म्हणून त्यात पाहून लिहिलं म्हणजे झालं असं नसतं
त्यामुळे विद्यार्थ्यांना घरुन पुस्तके, स्टडी मटेरियल आणून परीक्षा देण्याची मुभा दिली जाते.
यात घोकंपट्टी सोडून विद्यार्थ्यांच्या कौशल्याला चालणा मिळावी अशी अपेक्षा असते.
ओपन बुक टेस्ट प्रत्यक्षात अस्तित्वात येईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल