Cellular Jail : सावरकरांनी भोगलेली काळ्या पाण्याची शिक्षा म्हणजे नेमकं काय ?

नमिता धुरी

भारत स्वतंत्र होण्यापूर्वी ब्रिटिशांनी अनेक भारतीयांना काळ्या पाण्याची शिक्षा दिली होती. त्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांचंही नाव होतं.

Cellular Jail

या शिक्षेसाठी कैद्यांना पोर्ट ब्लेअर येथील तुरुंगात पाठवले जाई. प्रतिकूल वातावरणामुळे अनेकांचा तुरुंगातच मृत्यू होई.

Cellular Jail

सेल्युलर जेलमध्ये प्रत्येकी ३ मीटरच्या ६९८ कोठड्या आहेत.

Cellular Jail

एकामध्ये एक याप्रमाणे कैद्यांना डांबले जाईल.

Cellular Jail

येथे आल्यावर कैद्यांचा जगाशी संपर्क तुटे.

Cellular Jail

१८९६ ते १९०६ या काळात सेल्युलर जेलचे काम सुरू होते.

Cellular Jail

येथे अनेक भारतीय कैद्यांना कोणतीही नोंद न करता फाशी देण्यात आली.

Cellular Jail

एकदा २३८ कैद्यांनी पळण्याचा प्रयत्न केला होता; मात्र सर्वच पकडले गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cellular Jail