अनिरुद्ध संकपाळ
भारताकडून विनू मंकड यांनी भारताविरूद्ध लॉर्ड्सवर 184 धावांची शतकी खेळी करत 5 विकेट्स देखील घेतल्या होत्या.
पॉली उम्रीगर यांनी वेस्ट इंडीजविरूद्ध नाबाद 172 धावांची खेळी करत 107 धावात 5 विकेट्स घेतल्या होत्या.
रविचंद्रन अश्विनने वेस्ट इंडीजविरूद्ध 103 धावांची शतकी खेळी केली अन् 156 धावात 5 विकेट्स घेतल्या होत्या.
रविचंद्रन अश्विनने वेस्ट इंडीजविरूद्ध 113 धावांची शतकी खेळी केली अन् 87 धावात 7 विकेट्स देखील घेतल्या होत्या.
रविचंद्रन अश्विनने इंग्लंडविरूद्ध 106 धावांची शतकी खेळी केली अन् 43 धावात 5 विकेट्स देखील घेतल्या होत्या.
रविंद्र जडेजाने श्रीलंकेविरूद्ध 175 धावांची नाबाद खेळी केली होती. त्यानंतर त्याने 41 धावात 5 विकेट्स देखील घेतल्या होत्या.
रविंद्र जडेजाने इंग्लंडविरूद्ध 112 धावांची शतकी खेळी आणि 41 धावात 5 विकेट्स घेतल्या.