Anuradha Vipat
एका मुलाखतीत चाहत खन्नाने तिच्या खासगी आयुष्याबद्दल धक्कादायक खुलासा केला होता.
चाहत हिने 2013 मध्ये फरहान मिर्झा याच्यासोबत लग्न केलं होतं.
पण लग्नाच्या काही वर्षांनंतर चाहतने नवऱ्यावर गंभीर आरोप केले.
तसेच नवऱ्याच्या जाचाला कंटाळून चाहतने 2018 मध्ये घटस्फोटाची घोषणा केली होती
मुलाखतीत चाहत म्हणाली होती की, ‘माझा नवरा माझ्यावर सतत वेश्याव्यवसाय करत असल्याचा आरोप करायचा
पुढे चाहत म्हणाली होती की, माझे अभिनेत्यासोबत प्रेमसंबंध आहेत असा त्याचा समज होता. लग्नानंतर मला धर्म बदलावा लागला.
पुढे चाहत म्हणाली होती की, मी प्रत्येक धर्माचा आदर करते. इस्लाम धर्माचा देखील मी आदर करते.