चाहत खन्ना करणार तिसऱ्यांदा लग्न?

Anuradha Vipat

चर्चेत

अभिनेत्री चाहत खन्ना ही कायमच चर्चेत असते.

Chahat Khanna

हिट चित्रपट

चाहत खन्ना हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये हिट चित्रपट दिले आहेत.

Chahat Khanna

मालकीन

चाहत खन्ना ही कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे.

Chahat Khanna

तिसऱ्यांदा लग्न

चाहत खन्ना ही आता तिसऱ्यांदा लग्न करणार असल्याचे सांगितले जात आहे.

Chahat Khanna

लग्न

चाहत खन्ना ही आपल्यापेक्षा चार वर्षांनी लहान असलेल्या रोहन गंडोत्रा याच्यासोबत लग्न करणार असल्याचे सांगितले जातं आहे

Chahat Khanna

डेट

रोहन गंडोत्रा आणि चाहत खन्ना गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

Chahat Khanna

लग्न

चाहत खन्नाचे पहिले लग्न भरत नरसिंघानी याच्यासोबत झाले.

Chahat Khanna

अभिनेत्री सई ताम्हणकर झळकणार नागराज मंजुळे यांच्या सिनेमात

येथे क्लिक करा