चाहत पांडेने दिली आपल्या प्रेमाची कबुली

Anuradha Vipat

प्रेमाची कबुली

चाहत पांडेने सलमान खानसमोर आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे.

Chahat Pandey

जीव

बिग बॉसच्या घरात सदस्य असणारा अभिनेता करण वीर मेहरावर चाहतचा जीव जडल्याचं दिसून येत आहे.

Chahat Pandey

क्रश

सलमान याबाबत बोलत असताना श्रुतिका अर्जुन म्हणते, “मला वाटतं चाहतला करणवीर मेहरावर क्रश आहे

Chahat Pandey

लाजते आणि...

हे ऐकून चाहत लाजते आणि सलमान खानही हसायला लागतो.

Chahat Pandey

भावना व्यक्त

नंतर करण वीर मेहरा देखील स्वतःच्या भावना व्यक्त करतो.

Chahat Pandey

प्रेम

चाहत, तू मला खरंच खूप आवडते असं म्हणत तोही तिला आपल्या मनातील प्रेम व्यक्त करतो.

Chahat Pandey

नातं

चाहत आणि करणचं हे नातं फुलताना प्रेक्षकांना नक्की पाहायला मिळणार आहे

Chahat Pandey

शशांक केतकरचा राग झाला अनावर, शेअर केला व्हिडीओ

येथे क्लिक करा