Chaitra Navratri : नवरात्रीत अशा प्रकारे करा हेल्दी फास्टिंग

साक्षी राऊत

तुम्ही नवरात्रीच्या दिवसांत केलेल्या छोट्या छोट्या चुका तुमच्या आरोग्यावर भारी पडू शकतात. तेव्हा हेल्दी फास्टिंगचे हे काही उपाय जाणून घ्या.

Chaitra Navratri

उपावासात सीजनल फ्रूट्स खा. सोबतच वेळोवेळी ड्राय फ्रुट्सचं सेवन करा.

Chaitra Navratri

प्रोटीन फूड जसे की पनीर, दही आणि बदाम खा. याला पचायला वेळ लागतो त्यामुळे तुम्हाला दीर्घकाळ भूक लागणार नाही.

Chaitra Navratri

फ्राइड पदार्थ खाण्यापेक्षा भाजलेले पदार्थ खा.

Chaitra Navratri

अॅसिडीटी आणि वीकनेसपासून वाचण्यासाठी २-३ तासांत काही तरी खा.

Chaitra Navratri

स्वत:ला हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसभऱ्यात कमीत कमी २-३ लीटर पाणी प्या. याने बॉडीतील इलेक्ट्रोलाइट बॅलेंस राहील.

Chaitra Navratri

ज्यांना डायबिटीज, ब्लड प्रेशर, टीबी, कँसर यांसारखे आजार आहे त्यांनी चुकूनही व्रत ठेवू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chaitra Navratri