Navratri Saree Look : नवरात्रीत ट्राय करा एकापेक्षा एक भारी साड्या

सकाळ डिजिटल टीम

नवरात्रीत महिलांना कोणती साडी नेसावी, असा सतत प्रश्न पडतो.

Navratri Saree Look | esakal

आज आम्ही तुम्हाला काही हटके नवरात्री डिझाइन्स सांगणार आहोत.

Navratri Saree Look | esakal

तुम्ही अशी साडी विअर करू शकता.

Navratri Saree Look | esakal

नवरात्रीत रेड साडीचा खूप क्रेझ असतो. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारची रेड साडीही नेसू शकता.

Navratri Saree Look | esakal

हिरवा रंगाच्या काळाची साडीही नवरात्रीत उठून दिसेल.

Navratri Saree Look | esakal

तुम्ही नऊवारीही परिधान करू शकता.

Navratri Saree Look | esakal

जर तुम्हाला खणाची साडी नेसायला आवडत असेल तर तुम्ही खणाचीही साडी नेसू शकता.

Navratri Saree Look | esakal

तुम्ही हिरवा पिवळा, निळा, लाल, पांढरा असे देवीचे रंगही परिधान करू शकता.

Navratri Saree Look | esakal

तुम्हाला पदर हा एका हातावर मोकळा सोडायचा असेल तर तुम्ही असा लूकही करू शकता.

Navratri Saree Look | esakal

प्युअर मराठी लूक करायचा असेल तर तुम्ही प्राजक्ता सारखा असा लूक ट्राय करू शकता.

Navratri Saree Look | esakal

सध्या अशा हटके नऊवारीचा ट्रेंड सुरू आहे. तुम्हा हा लूक सुद्धा ट्राय करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navratri Saree Look | esakal