बापरे... चंद्रकूप विहीर सांगते मृत्यू होणार की नाही

आशुतोष मसगौंडे

चंद्रकूप विहीर

वाराणसीच्या सिद्धेश्वरी परिसरात असलेली चंद्रकूप विहीर ही मृत्यूची भविष्यवाणी करणारी विहीर मानली जाते.

Chandrakoop Well | Esakal

शिवभक्ताने बांधली विहीर

एका शिवभक्ताने ही विहीर बांधली आणि भगवान शिवाने त्याला आशीर्वाद दिला असे मानले जाते.

Chandrakoop Well | Esakal

मोक्ष मिळविणाऱ्यांचा हिशेब

असे मानले जाते की भगवान शिवाने यमराजावर मोक्ष मिळविणाऱ्यांचा हिशेब ठेवण्याची जबाबदारी सोपवली होती.

Chandrakoop Well | Esakal

सावली दिसली तर...

या विहिरीत डोकावताना एखाद्या व्यक्तीची सावली दिसली तर ती चांगली समजली जाते.

Chandrakoop Well | Esakal

सावली दिसत नसेल तर...

जर एखाद्या व्यक्तीची सावली दिसत नसेल तर त्याचा अर्थ असा होतो की येत्या सहा महिन्यांत त्याचा मृत्यू होऊ शकतो.

Chandrakoop Well | Esakal

या विहिरीचे पाणी...

या विहिरीचे पाणी प्यायल्याशिवाय मंदिराची पूजा पूर्ण होत नाही. ही विहीर काशी विश्वनाथ मंदिराजवळ आहे.

Chandrakoop Well | Esakal

चंद्रेश्वर लिंग

चंद्रकुप विहिरीजवळ चंद्रेश्वर लिंग आहे. हे लिंग नवग्रह शिवलिंगांपैकी एक आहे.

Chandrakoop Well | Esakal

जीवन-मृत्यू

पौर्णिमा आणि अमावस्येच्या दिवशी येथे भाविकांची गर्दी असते. ही विहीर पाहून आपल्याला जीवन-मृत्यूच्या नश्वरतेची आठवण होते.

Chandrakoop Well | Esakal

'या' राशीच्या लोकांचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील

Horoscope 12 August | esakal
आणखी पाहा...