Chinmay Jagtap
sa
गेल्या काही वर्षांपासून दाक्षिणात्य सिनेमा संपुर्ण भारतात गाजत आहे. (first south indian moive dubed in hindi )
आता प्रत्येक मोठा दाक्षिणात्य चित्रपट हिंदीमध्ये डब करुन प्रदर्शित केला जातो.()
मात्र अख्ख्या भारतात डब करुन प्रदर्शित केलेला आणि सुपरहीट झालेला दाक्षिणात्य सिनेमा तुम्हाला माहीत आहे का?
1948 मध्ये तामिळ सिनेमा 'चंद्रलेखा' प्रदर्शित झाला होता. याची निर्मिती आणि दिग्दर्शन एसएस वासन यांनी केले होते.
यात टीआर राजकुमारी, एमके राधा आणि रंजन यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
नंतर हा चित्रपट हिंदीत डब करून उत्तर भारतात प्रदर्शित करण्यात आला. जिथे तो सुपरहिट ठरला.
'चंद्रलेखा' चित्रपट 32 लाखात बनवला होता हिंदीमध्ये चित्रपटाने 70 लाख कमावले. तर तमीळमध्ये 88 लाख रुपये कमावले
हे पण वाचा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.