चंद्रिका दीक्षितने केलेल्या 'या' विधानाची जोरदार चर्चा

Anuradha Vipat

चंद्रिका दीक्षित

चंद्रिका दीक्षितने नुकताच मोठा खुलासा केला आहे

Chandrika Dixit

गेम

बिग बॉस ओटीटी 3 मध्ये चंद्रिका दीक्षित ही धमाकेदार गेम खेळताना दिसत आहे

Chandrika Dixit

चर्चा

आता चंद्रिका दीक्षितने केलेल्या या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे.

Chandrika Dixit

ऑफर

चंद्रिका म्हणाली की, मला एका वेब सीरिजची ऑफर आली होती. मात्र, मी त्या वेब सीरिजसाठी नकार दिला.

Chandrika Dixit

बोल्ड सीन

पुढे चंद्रिका म्हणाली की, त्या वेब सीरिजमध्ये मला बोल्ड सीन करावे लागणार होते. त्यामुळे मी वेब सीरिजसाठी नकार दिला.

Chandrika Dixit

फेमस

चंद्रिका ही सोशल मीडियावर फेमस आहे.

Chandrika Dixit

व्हायरल

चंद्रिकाचे अनेक व्हिडीओ कायमच सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.

गायक सोनू निगमने धुतले आशाताईंचे पाय

येथे क्लिक करा