Cannes मधील डान्सवरुन ट्रोल करणाऱ्यांना छाया कदमचं रोखठोक उत्तर

Anuradha Vipat

चर्चा

मराठमोळ्या अभिनेत्री छाया कदम यांच्या नावाची सध्या सगळीकडे चर्चा आहे.

Chaya Kadam

पदार्पण

यंदा छाया कदमनी ‘कान फिल्म फेस्टिव्हल’च्या रेड कार्पेटवर पदार्पण केलं आहे

Chaya Kadam

रेड कार्पेट

यावेळी छाया कदम चित्रपटाच्या टीमबरोबर रेड कार्पेटवर डान्स करताना कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत .

Chaya Kadam

ती व्यक्ती

रेड कार्पेटवर डान्स करण्याची कल्पना कोणाची होती, असं विचारल्यावर छाया कदम म्हणाल्या, “मी नक्की सांगू शकत नाही, पण ती व्यक्ती कदाचित मीच होते.

Chaya Kadam

उत्तर

पुढे छाया कदम म्हणाल्या, कोणीतरी विनोद केला की ‘तुम्ही तुमच्या घराच्या अंगणात असल्यासारखं नाचत होत्या.’ ‘का नाही?’ असं म्हणत मी त्याला उत्तर दिलं.

Chaya Kadam

मनसोक्त डान्स

३० वर्षांनंतर एका मुख्य स्पर्धेचा भाग होणं आणि पुरस्कार जिंकणं ही खूप मोठी कामगिरी आहे. अशा वेळी नियमांचं पालन का करायचं? आम्ही मनसोक्त डान्स करून आनंद व्यक्त केला.”असंही पुढे छाया कदम म्हणाल्या

Chaya Kadam

कौतुक

छाया कदम यांचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे . 

Chaya Kadam

माधुरी दिक्षीतच्या लोकप्रिय गाण्यावर मराठमोळ्या अनघा अतुलचा जबरदस्त डान्स

येथे क्लिक करा