Bindi Types : एकापेक्षा एक भारी टिकल्यांचे प्रकार वाढवेल तुमचं सौंदर्य

सकाळ डिजिटल टीम

भारतीय संस्कृतीत टिकलीला विशेष महत्त्व आहे पण बदलत्या लाईफस्टाईल आणि विचारसरणीनुसार टिकली लावणे ही एक चॉइस बनलेली आहे.

Bindi Types | sakal

चंद्रकोर टिकली ही खूप सुंदर मराठमोळा लूकसाठी विशेष प्रसिद्ध आहे.

Bindi Types | sakal

कपाळावर वर्तुळ आकाराची मोठी टिकली ही खूप उठून दिसते.

Bindi Types | sakal

वेगवेगळ्या फॅशनेबल डिझाइनच्या टिकल्या खूप सुंदर दिसतात.

Bindi Types | sakal

ड्रेस वर मॅचिंग टिकलीही तुम्ही परिधान करू शकता.

Bindi Types | sakal

या फोटोमध्ये एश्वर्याने लावलेली टिकली तुम्ही लेहंगा किंवा घागरावर लावू शकता.

Bindi Types | sakal

अंडाकार आकाराची टिकली सुद्धा तितकीच सुंदर दिसते.

Bindi Types | sakal

एका मोठ्या वर्तुळ टिकलीच्या खाली एक छोटी टिकलीचा लूकही उठून दिसतो.

Bindi Types | sakal

प्लेन साडीवर त्याच रंगाची गोल वर्तूळ टिकली ही उठून दिसते.

Bindi Types | sakal

जेव्हा तुम्ही नऊवारी नेसता तेव्हा अशी टिकलीही उठून दिसते.

Bindi Types | sakal

याशिवाय उभी टिकलीही कपाळावर छान दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bindi Types | sakal