नॉन ग्लॅमरस भूमिकांच्या राणीचा पाहा ग्लॅमरस अंदाज

Amit Ujagare (अमित उजागरे)

अभिनेत्री छाया कदम या सध्या प्रचंड चर्चेत आहेत. कान्स चित्रपट महोत्सवात त्यांच्या सिनेमाला स्टँडिंग ओव्हिएशन मिळाल्यानं त्यांचं सर्वत्र कौतुक होतंय.

Chhaya Kadam

मराठी-हिंदी सिनेमांमध्ये त्यांना आजवर आपण नॉन ग्लॅमरस भूमिकांमध्येच पाहिलं आहे.

Chhaya Kadam

पण त्यांच्या या नॉन ग्लॅमरस भूमिका दमदार होत्या, सोशिक नव्हेतर कणखर होत्या.

Chhaya Kadam

त्यांच्या सर्व चित्रपटांमधील भूमिका या कॅटॅलिस्ट प्रमाणं भूमिका बजावतात. म्हणजेच त्या कॅऱेक्टरशिवाय चित्रपटाची कथाच पुढे जाऊ शकत नाही.

Chhaya Kadam

पण हाच नॉन ग्लॅमरस चेहरा तुम्ही ग्लॅमरस अवतारात पाहिलात का?

Chhaya Kadam

छाया कदम आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरही अॅक्टिव्ह असतात, इथं ते आपले नॉन ग्लॅमरस फोटो शेअर करतात.

Chhaya Kadam

नुकतेच कान्समध्ये झालेला सोहळा त्यानिमित्त त्यांनी केलेला पेहराव चाहत्यांच्या चांगलाच लक्षात राहिला होता.

Chhaya Kadam

'डीजे वाले बाबू' गाण्यामुळं फेमस झाली होती 'नताशा'

first post shared by Natasha | esakal
येथे क्लीक करा...