पाहा Bigg Boss 18 च्या घराची पहिली झलक

Anuradha Vipat

 अवघा एक दिवस

‘बिग बॉस १८' सुरू होण्यासाठी आता अवघा एक दिवस राहिला आहे.

glimpse of Bigg Boss 18 house

६ ऑक्टोबरपासून

सलमान खानचा हा शो ६ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.

glimpse of Bigg Boss 18 house

व्हिडीओ समोर

आता या घरातील पहिला व्हिडीओ समोर आला आहे.

glimpse of Bigg Boss 18 house

बदल

यावेळी घरात सर्वात मोठा बदल तुरुंगात करण्यात आला आहे.

glimpse of Bigg Boss 18 house

पहिला व्हिडीओ

कलर्स टीव्हीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून घराचा पहिला व्हिडीओ शेअर केला आहे.

glimpse of Bigg Boss 18 house

थीमप्रमाणे...

यावेळी शोची थीम ‘टाईम का तांडव’ असून ‘बिग बॉस १८’चे घर याच थीमप्रमाणे बनवण्यात आले आहे.

glimpse of Bigg Boss 18 house

लेणी आणि गुहा

या घराचे डिझाईन जुन्या काळातील लेणी आणि गुहांसारखे आहे

glimpse of Bigg Boss 18 house

फिनालेला एक दिवस उरलेला असताना अरबाज- निक्की आमने – सामने

येथे क्लिक करा