सस्पेन्स अन् थ्रील आवडतं, तर मग हे चित्रपट तुम्हाला नक्की आवडतील!

ऋषिकेश साळवी (Rushikesh Salvi)

जय भीम

जय भीम 1993 च्या कुड्डालोर घटनेवर आधारित आहे ज्यात न्यायमूर्ती के. चंद्रू यांनी लढलेल्या कायदेशीर खटल्याचा समावेश आहे. एका आदिवासी माणसाला चोरीच्या गुन्ह्यासाठी अटक केली जाते, तेव्हा त्याची पत्नी न्यायासाठी मानवाधिकार वकिलाकडे जाते.

Jai Bhim movie | esakal

पिंक

राजकीयदृष्ट्या शक्तिशाली लाेंकानी हत्येच्या गुन्ह्यात तीन तरुणींना अडकवले, तेव्हा एक निवृत्त वकील त्यांच्या मदतीसाठी पुढे येतो.

pink | esakal

सेक्शन 375 मूव्ही

प्रसिद्ध बॉलीवूड दिग्दर्शक रोहन खुराना यांच्यावर त्याच्या क्रूच्या एका महिला सदस्याने, तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. हा एक कोर्टरूम ड्रामा चित्रपट आहे जो तुम्हाला विचार करायला लावतो आणि महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करतो.

section 375 | esakal

आर्टिकल 15 |Article 15

भारताच्या ग्रामीण भागात, एक प्रामाणिक पोलीस अधिकारी कलम 15(1) मध्ये नमूद केल्याप्रमाणे हिंसक जात-आधारित गुन्हे आणि भेदभाव केला जाणार नाही यासाठी धर्मयुद्ध सुरू करतो.

Article 15 | esakal

Jana Gana Mana


महाविद्यालयीन प्राध्यापकाच्या निर्घृण हत्येमुळे विद्यार्थ्यांमध्ये अशांतता पसरते, एक वकील कोर्टरूममध्ये न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करताे.

Jana Gana Mana | esakal

घड्याळ्यातील सगळे काटे डावीकडून उजवीकडे का फिरतात?

watch hand | esakal
येथे क्लिक करा.