पाहा टायगर श्रॉफचा कूल लूक आणि त्याचं फॅशन कलेक्शन

Anuradha Vipat

सुपरस्टार टायगर श्रॉफ

बॉलीवूडचा तरुण ॲक्शन सुपरस्टार टायगर श्रॉफचा केवळ पडद्यावरची कामगिरीच नाही तर त्याचा फॅशन गेम कमाल आहे.

Tiger Shroff

चेकर्ड इफेक्ट

या स्टायलिश काळ्या-पांढऱ्या लूकमध्ये टायगर श्रॉफ सुंदर दिसत आहे. टायगर श्रॉफने नेकपीसच्या ट्रेंडी सेटसह ऍक्सेसराईझ करून त्याचा लुक वाढवला आहे.

Tiger Shroff

ब्लॅक नेवर गोज रोंग

टायगर श्रॉफने या ऑल-ब्लॅक एन्सेम्बलमध्ये बॉस वाइब्स दिला. ब्लॅक कॅज्युअल शर्ट आणि ब्लॅक जॅकेटसह वेअर केलेली मल्टी-पॉकेट लूज जीन्स टायगरवर शोभुन दिसत आहे

Tiger Shroff

बोहो वाइब

ब्लॅक स्लीव्हलेस लेस टॉप आणि ब्लॅक ट्राउझर्समध्ये तो त्याचा #TheTigerEffect दाखवतो आहे.

Tiger Shroff

गुलाबी रंगाचा सूट

टायगर श्रॉफने गुलाबी रंगाचा सूट परिधान केला आहे. हा लूक चाहत्यांच्या आवडीपैकी एक आहे

Tiger Shroff

#TheTigerEffect

टायगर श्रॉफअली अब्बास जफरच्या 'बडे मियाँ छोटे मियाँ', रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन' आणि सिद्धार्थ आनंदच्या मार्फलिक्स पिक्चर्स 'रॅम्बो' मध्ये त्याचा #TheTigerEffect दाखवताना दिसणार आहे.

Tiger Shroff

पॉप गायिका रिहानाने मानले अंबानी कुटूंबियांचे आभार, म्हणाली...

येथे क्लिक करा