छत्रपती शिवाजी महाराज घोडेस्वारांसाठी किती पैसे खर्च करत असत?

Sandip Kapde

आवड

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाशी संबंधित तथ्ये जाणून घेण्याची आपली आवड नेहमीच राहिली आहे.

How much money did Chhatrapati Shivaji Maharaj spend on horsemen | esakal

छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराजांचे सैन्य अत्यंत मोठे होते.

How much money did Chhatrapati Shivaji Maharaj spend on horsemen | esakal

सुव्यवस्थित लष्कर

छत्रपती शिवाजी महाराजांकडे एक सुव्यवस्थित लष्कर होते.

How much money did Chhatrapati Shivaji Maharaj spend on horsemen | esakal

दोन प्रमुख विभाग

शिवाजी महाराजांच्या सैन्यात पायदळ आणि घोडदळ अशा दोन प्रमुख विभागांचा समावेश होता.

How much money did Chhatrapati Shivaji Maharaj spend on horsemen | esakal

मावळे

पायदळात घाटमाथ्याचे मावळे आणि कोकणातील शेतकरी सामील असत; मावळे तलवारबाज तर शेतकरी नेमबाज असत.

How much money did Chhatrapati Shivaji Maharaj spend on horsemen | esakal

घोडे

घोडदळात शिवाजी महाराज स्वतः घोडेस्वारांना घोडे पुरवायचे, आणि त्यांच्या देखरेखीकरिता खिदमतगारही ठेवायचे.

How much money did Chhatrapati Shivaji Maharaj spend on horsemen | esakal

वार्षिक पगार

प्रत्येक घोडेस्वाराला वार्षिक पगार म्हणून ९६ ते १२० रुपये देण्यात येत असत.

How much money did Chhatrapati Shivaji Maharaj spend on horsemen | esakal

सैन्य

इंग्रजी साधनांवरून शिवाजी महाराजांचे सैन्य जवळपास पन्नास हजार घोडेस्वारांचे असल्याचे आढळते.

How much money did Chhatrapati Shivaji Maharaj spend on horsemen | esakal

घोडेस्वारांचा खर्च

या पन्नास हजार घोडेस्वारांच्या देखभालीसाठी दरवर्षी कमीत कमी अठ्ठेचाळीस लाख ते साठ लाख रुपये खर्च येत असे.How much money did Chhatrapati Shivaji Maharaj spend on horsemen

How much money did Chhatrapati Shivaji Maharaj spend on horsemen | esakal

पायदळ सैनिक

पायदळ सैनिकांचा पगार घोडेस्वारांच्या पगाराच्या निम्मा होता, त्यासाठी वार्षिक खर्च साधारण तीन लक्ष पंचाहत्तर हजार रुपये येई.

How much money did Chhatrapati Shivaji Maharaj spend on horsemen | esakal

एकूण वार्षिक खर्च

घोडदळ आणि पायदळ मिळून संपूर्ण सैन्याचा एकूण वार्षिक खर्च त्रेसष्ट लक्ष पंचाहत्तर हजार रुपये होई.

How much money did Chhatrapati Shivaji Maharaj spend on horsemen | esakal

लष्कर

लष्कराच्या पगाराव्यतिरिक्त बंदुका, तोफा, भाले, बरच्या, तलवारी, बाण, दारूगोळा, घोडे, तंबू आणि राहुट्या यांसाठीही शिवाजी महाराज खर्च करीत असत.

How much money did Chhatrapati Shivaji Maharaj spend on horsemen | esakal

खर्च

शिवाजी महाराजांच्या सैन्यातील साधनांच्या देखभालीचा खर्चही एक वेगळा होता.

How much money did Chhatrapati Shivaji Maharaj spend on horsemen | esakal

शिवकाल

शिवकाल या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याच्या खर्चासंबंधी माहिती दिलेली आहे.

How much money did Chhatrapati Shivaji Maharaj spend on horsemen | esakal

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सैनिकांचा पगार कसा व्हायचा, 'चेक' की 'कॅश'?

Was there a check system during the time of Chhatrapati Shivaji Maharaj- How was the salary of the sainik | esakal
येथे क्लिक करा