छत्रपती शिवाजी महाराजांमुळे जळगावच्या मातीत केळी कशी पिकू लागली?

Sandip Kapde

केळीचे केंद्र

जळगावला देशाच्या केळीचे केंद्र म्हणून सर्वदूर परिचय आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj started growing bananas in the soil of Jalgaon khandesh | esakal

महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्यातील 90,000 हेक्टर केळीच्या बागांपैकी सुमारे 60 टक्के भाग जळगावमध्ये मोडतो.

Chhatrapati Shivaji Maharaj started growing bananas in the soil of Jalgaon khandesh | esakal

केळी

जळगावातील केळी सीमेपार निर्यात होते. पण जळगावात केळी आली कूठून हा प्रश्न नेहमी विचारला जातो.

Chhatrapati Shivaji Maharaj started growing bananas in the soil of Jalgaon khandesh | esakal

उत्तर

याच प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा आम्ही प्रयत्न केलाय

Chhatrapati Shivaji Maharaj started growing bananas in the soil of Jalgaon khandesh | esakal

मराठा शाही

मराठा शाहीच्या इतिसाहात जळगावमध्ये केळी कशी आली याचे उत्तर आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj started growing bananas in the soil of Jalgaon khandesh | esakal

छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज यांनी शेती आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक धोरणे राबवली.

Chhatrapati Shivaji Maharaj started growing bananas in the soil of Jalgaon khandesh | esakal

जलसंधारण

राज्यात जलसंधारणाची अनेक कामं देखील केली.

Chhatrapati Shivaji Maharaj started growing bananas in the soil of Jalgaon khandesh | esakal

शेती

छत्रपती शिवाजी महाराजांना शेती विषयाचे ज्ञान होते.

Chhatrapati Shivaji Maharaj started growing bananas in the soil of Jalgaon khandesh | esakal

विचार

आजच्या काळात देखील त्यांचे विचार महत्वाचे ठरतात

Chhatrapati Shivaji Maharaj started growing bananas in the soil of Jalgaon khandesh | esakal

धोरण

महाराजींनी त्यांच्या काळात करुन ठेवलेल्या कामामुळे, धोरणांमुळे आज आपण सुखात आहोत.

Chhatrapati Shivaji Maharaj started growing bananas in the soil of Jalgaon khandesh | esakal

योगदान

जगळगावच्या केळीत उत्पादनात देखील महाराजांचे योगदान आहे

Chhatrapati Shivaji Maharaj started growing bananas in the soil of Jalgaon khandesh | esakal

राज्याभिषेक

६ जून १६७४ रोजी शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला.

Chhatrapati Shivaji Maharaj started growing bananas in the soil of Jalgaon khandesh | esakal

समारंभ

या समारंभात प्रचंड मोठा पैसा खर्ची पडला होता. याची भरपाई करण्यासाठी शिवाजी महाराजांनी महत्वाच्या मोहिमा हाती घेतल्या

Chhatrapati Shivaji Maharaj started growing bananas in the soil of Jalgaon khandesh | esakal

मोहीम

त्यात पहिलीच मोहीम खानदेशची होती. खानदेशात असलेल्या ठाण्यांवर छापे मारून मराठ्यांनी मुघलांना जेरीस आणले.

Chhatrapati Shivaji Maharaj started growing bananas in the soil of Jalgaon khandesh | esakal

दक्षिण दिग्विजय

या मोहिमेत अनेक खानदेशातील सरदार स्वराज्याशी जोडले गेले. पुढे लगेच झालेल्या दक्षिण दिग्विजय मोहिमेत ते सामील झाले.

Chhatrapati Shivaji Maharaj started growing bananas in the soil of Jalgaon khandesh | esakal

छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज मोहीमेवर असले म्हणजे चौहुकडे नजर ठेवायचे. अनेक गोष्टींचे ते निरीक्षण करायचे.

Chhatrapati Shivaji Maharaj started growing bananas in the soil of Jalgaon khandesh | esakal

स्वराज्य

स्वराज्यासाठी कोणती गोष्ट महत्वाची आहे. याकडे त्यांचे विशेष लक्ष असायचे

Chhatrapati Shivaji Maharaj started growing bananas in the soil of Jalgaon khandesh | esakal

कारवार

खानदेशात असताना शिवाजी महाराजांना कारवार भागात केळीचे कंद मिळाले

Chhatrapati Shivaji Maharaj started growing bananas in the soil of Jalgaon khandesh | esakal

फळ

केळी हा प्राचीन काळापासून भारतात मिळणारे फळ आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj started growing bananas in the soil of Jalgaon khandesh | esakal

खाद्य

शिवकाळात याचा उपयोग लढाऊ योध्यांसाठी खाद्य म्हणून केला जायचा.

Chhatrapati Shivaji Maharaj started growing bananas in the soil of Jalgaon khandesh | esakal

मोहिम

अनेकदा मोहिमेच्या वेळी केळ्यांची कमतरता भासायची.

Chhatrapati Shivaji Maharaj started growing bananas in the soil of Jalgaon khandesh | esakal

केळीचे कंद

दक्षिण दिग्विजयामध्ये शिवरायांनी हे केळीचे कंद वेगवगेळ्या भागातील सरदारांकडे दिले.

Chhatrapati Shivaji Maharaj started growing bananas in the soil of Jalgaon khandesh | esakal

मावळे

यातच खानदेशातील रावेर तालुका व जामनेर तालुक्यात शेदुर्णी मधील काही मावळे होते. त्यांनी आपल्या गावाकडे केळीची लागवड केली.

Chhatrapati Shivaji Maharaj started growing bananas in the soil of Jalgaon khandesh | esakal

काळी माती

खानदेशातील काळी माती कसदार आणि सुपीक आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj started growing bananas in the soil of Jalgaon khandesh | esakal

केळी तरारून आली

या भागात तापी,पूर्णा, गिरणा या नद्यांच्या खोऱ्यात केळी तरारून आली. पुढे ब्रिटीशांनी खानदेशात कापूस आणला.

Chhatrapati Shivaji Maharaj started growing bananas in the soil of Jalgaon khandesh | esakal

कापूस

पण विसाव्या शतकात कापूस मागे पडून केळीनेच टिकाव धरला.

Chhatrapati Shivaji Maharaj started growing bananas in the soil of Jalgaon khandesh | esakal

शिवरायांच्या काळातील माहिती नसलेला 'किल्ला', कसा लागला शोध?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

येथे क्लिक करा