लग्न न करण्याबद्दल छाया कदम यांनी केलं भाष्य

Anuradha Vipat

‘कान फिल्म फेस्टिव्हल’

मराठमोळ्या छाया कदम यांनी यंदाचा ‘कान फिल्म फेस्टिव्हल’ गाजवला. 

Chhaya Kadam

अविवाहित

प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणाऱ्या छाया कदम या अविवाहित आहेत.

Chhaya Kadam

भाष्य

छाया कदम यांनी का लग्न केलं नाही याबद्दल त्यांनी एका दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. 

Chhaya Kadam

प्रश्नांबद्दल

लग्नाबद्दल विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांबद्दल छाया कदम म्हणाल्या, “मला वाटतं काही वर्षांपूर्वी असे प्रश्न यायचे, आता सगळं बदललं आहे.

Chhaya Kadam

निर्णय

पुढे छाया कदम म्हणाल्या, आता तुम्ही तुमचे स्वतःचे निर्णय घेऊन छान राहू शकता. माझ्या लग्न झालेल्या ९० टक्के मैत्रिणी म्हणतात’ बरं झालं तू लग्न नाही केलंस’.

Chhaya Kadam

खुश

शेवटी काय तर खुश राहणं महत्त्वाचं असतं. तुम्ही दुसऱ्यांना त्रास न देता खुश राहा आणखी काही नाही असंही पुढे छाया कदम म्हणाल्या

Chhaya Kadam

भूमिकेमुळे

छाया कदम यंदा ‘लापता लेडीज’मधील त्यांच्या भूमिकेमुळेही खूप चर्चेत राहिल्या आहेत.

Chhaya Kadam

मुग्धा व प्रथमेशची परदेशवारी

येथे क्लिक करा