Marathi Actress: छाया कदम यांचे निर्मिती क्षेत्रात पदार्पण..

सकाळ डिजिटल टीम

नवं वळण

अनेक हिंदी व मराठी चित्रपटांतून आपल्या सकस अभिनयाचं दर्शन घडवणाऱ्या छाया कदम यांच्या कारकिर्दीला आलं नवं वळण.

chhaya kadam | sakal

भूमिका

‘बारदोवी’ या आगामी हिंदी चित्रपटात छाया कदम प्रमुख भूमिकेत आहेत.

chhaya kadam | sakal

पदार्पण

बारदोवी चित्रपटातद्वारे त्या निर्मिती क्षेत्रातही पदार्पण करत आहेत.

chhaya kadam | sakal

बारदोवी

‘बारदोवी’ या आगामी हिंदी चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं असून पुढील महिन्यात चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

chhaya kadam | sakal

अभिनयाची छाप

चित्रपटातून त्यांनी साकारलेली आतापर्यंतची प्रत्येक भूमिका ही वेगळी आणि वेगळा ठसा उमटविणारी ठरली आहे, त्यामुळेच त्यांनी आता मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीवर छाप पाडली आहे.

chhaya kadam | sakal

कारकीर्द

आजवरची कारकीर्द पाहता त्यांनी निर्मितीसाठी आणि अभिनेत्री म्हणून निवडलेला ‘बारदोवी’ हा चित्रपट त्याच धाटणीचा असल्याचा अंदाज पोस्टर पाहून बांधता येतो.

chhaya kadam | sakal

चर्चा

चित्रपटाचं पोस्टर अत्यंत लक्षवेधी असून या पोस्टरमुळे छाया कदम पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

chhaya kadam | sakal

Bigg Boss Marathi: रितेश देशमुखच्या 'बिग बॉस मराठी'ची प्रेक्षकांना प्रतीक्षा !

येथे क्लिक करा