छाया कदमच्या 'या' चित्रपटाची ऑस्करसाठी निवड

Anuradha Vipat

महत्त्वाची भूमिका

मराठमोळी अभिनेत्री छाया कदम यांची 'ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट' या चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे. 

Chhaya Kadam's film

छाप

नुकत्याच पार पडलेल्या 'कान्स महोत्सवा'त 'ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट' या चित्रपटाने आपली छाप सोडली आहे

Chhaya Kadam's film

प्रतिनिधीत्व

मात्र, हा चित्रपट भारताचे प्रतिनिधीत्व करणार नाही.

Chhaya Kadam's film

ऑस्करसाठी...

फ्रान्स या देशाची अधिकृत प्रवेशिका म्हणून हा चित्रपट ऑस्करसाठी पाठवण्यात येणार आहे.

Chhaya Kadam's film

दिग्दर्शन

या चित्रपटाचे दिग्दर्शन पायल कपाडिया यांनी केले आहे

Chhaya Kadam's film

पहिला भारतीय चित्रपट

अशी कामगिरी करणारा हा चित्रपट 30 वर्षातील पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे.

Chhaya Kadam's film

अभिमान

या चित्रपटाने कान्स येथे ग्रँड प्रिक्स जिंकून भारताचा अभिमान वाढवला होता. 

जाणून घ्या शबाना आझमींविषयी काही खास गोष्टी

येथे क्लिक करा