छोटा पुढारी आता दिसणार चित्रपटात

Anuradha Vipat

घनश्याम दरोडे

बिग बॉस मराठी ५ मधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला छोटा पुढारी म्हणजेच घनश्याम दरोडे

Ghanshyam darode

चित्रपटात

घनश्याम दरोडे आता चित्रपटात दिसणार आहे.

Ghanshyam darode

उत्सुकता

त्यामुळे आता सर्वांमध्ये घनश्याम दरोडेच्या चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळत आहे

Ghanshyam darode

भूमिका

घनश्याम 'कर्मयोगी आबासाहेब' या चित्रपटात भूमिका साकारणार आहे.

Ghanshyam darode

चर्चा

'कर्मयोगी आबासाहेब' चित्रपटाची घोषणा केल्यापासून याची चर्चा रंगली होती.

Ghanshyam darode

प्रदर्शित

नुकताचं आता या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

Ghanshyam darode

रिलीज

हा चित्रपट २५ ऑक्टोबर रोजी मराठीसह हिंदी भाषेतही जगभर रिलीज होणार आहे

Ghanshyam darode

लेखिका मधुगंधा कुलकर्णीची प्राजक्ता माळीसाठी खास पोस्ट

येथे क्लिक करा