Railway: चिक्की संपूर्ण जगाला माहिती असण्यामागं रेल्वेचा मोठा हात, कसं? जाणून घ्या

Chinmay Jagtap

शेंगदाण्याची चिक्की, तिळाची चिक्की अशा विविध प्रकारच्या चिक्क्या या जगभरात प्रसिद्ध आहेत

Mumbai | sakal

मात्र रेल्वेमुळे हा पदार्थ आपल्याला मिळाला हे तुम्हाला ठाऊक आहे का?

Lonavala | sakal

19 व्या शतकामध्ये मुंबई पुणे रेल्वे ब्रिटिशांतर्फे बांधण्यात येत होती.

Khandala | sakal

यावेळी या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांना चविष्ट आणि मस्त असx खाद्य तयार करण्याचा निर्णय झाला

Khandala Ghat View Point | sakal

यातच गुळ आणि शेंगदाणे एकत्र करून चिक्की हा पदार्थ समोर आला.

Khandala Ghat View Point | sakal

असं म्हणतात की लोणावळ्याच्या अग्रवाल शेठ यांनी हा पदार्थ सर्वप्रथम बनवला. रेल्वे बनवणाऱ्या मजुरांना तो दिला

lonavala chikki | sakal

गुळ आणि शेंगदाणे असल्यामुळे यातून या मजुरांना खूप एनर्जी मिळत असे. रेल्वे बनली आणि चिक्की संपूर्ण महाराष्ट्रात फेमस झाली

chikki | sakal

केळी खाण्याचे फायदे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

banana | esakal
हे पण वाचा